मिचेल मार्श आयपीएल स्पर्धेतून बाहेर
SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार
इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसातच रंगणार आहे. ९ एप्रिल पासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात....





