मिचेल स्टार्क यशस्वी जयस्वाल
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम....






