मिचेल स्टार्क

अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट

—
सप्टेंबर 12, 2020

क्रिकेट स्पर्धेत विविध कालांतराने विविध बदल होत गेले. कसोटी क्रिकेट पासून सुरु झालेला या क्रिकेटचा प्रवास, वनडे क्रिकेट आणि आता टी-२० क्रिकेट पर्यंत आला आहे.....

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू

—
ऑगस्ट 18, 2020

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ ला ऍशेज सीरीजसोबत झाली आहे. जून २०२१ पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार आहेत. शेवटी....

गेल्यावर्षी आयपीएलचा एकही सामना न खेळूनही क्रिकेटर होणार मालामाल, पहा काय आहे कारण

—
ऑगस्ट 11, 2020

मेलबर्न। ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २०१८ मध्ये दुखापतीमुळे आयपीएलमध्ये न खेळल्याबद्दल १५ लाख ३० हजार डॉलर्सचा विमा देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यावेळी त्याला कोलकाता....

आयपीएल २०२० खेळणार नाही, सर्वाधिक चर्चेत असलेला मिचेल स्टार्क, न खेळण्याचे…

—
ऑगस्ट 5, 2020

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला यावर्षी आयपीएल २०२०मध्ये न खेळण्याचे काही दु:ख नाही. तो म्हणाला की, तो येत्या उन्हाळी हंगामाची तयारी करण्यात व्यस्त आहे. स्टार्कने....

पुतण्या, काका, मावसभाऊ, मेहुणा; पहा कसे आहेत क्रिकेटपटू एकमेकांचे नातेवाईक

—
जुलै 12, 2020

अनेकदा काही कुटुंबांतील किंवा घराण्यातील खेळाडू क्रिकेटमध्ये दिसणे सामान्य गोष्ट आहे. लोकप्रिय भाऊ आणि पिता-पुत्रांच्या जोड्यातर क्रिकेटविश्वात खूप पाहिल्या आहेत. याच रक्ताच्या नात्या बरोबर, बऱ्याच....

मी कर्णधार आहे; मी जे सांगेल ते तुला करावंच लागेल, तू आता इथून निघ आणि तिकडं…

—
जुलै 5, 2020

२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रात नवीन लेग स्पिनरच्या बातम्या येत होत्या. २० वर्षीय लेगस्पिनर, ज्याला शेन वॉर्न (Shane Warne) जास्त पसंद करायचा. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला त्याने....

ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही

—
मे 16, 2020

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने आताच्या खेळाडूंचा मिळून आपला विश्व एकादश संघ तयार केला आहे. रशीदने त्याच्या संघात फक्त २ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. ते....

डेविड वॉर्नरने निवडला सार्वकालिक आयपीएल संघ पण ‘या’ २ दिग्गज क्रिकेटपटूंना नाही दिले स्थान

—
मे 8, 2020

इंडियन प्रिमीयर लीगच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंचा मिळून सार्वकालिक आयपीएल एकादश संघ निवडला आहे. त्याने आपल्या या संघात....

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या १३ खेळाडूंना मिळाली संधी

—
डिसेंबर 4, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 12 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे.....

दोन मोठ्या खेळाडूंना वगळले, विश्वचषक २०१९साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

—
एप्रिल 15, 2019

स्टिव स्मिथ आणि डेविड वाॅर्नरचा समावेश असलेल्या १५ सदस्यीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९साठी घोषणा केली. या संघात जोश हेजलवुड आणि पीटर हॅड्सकाॅमला मात्र स्थान....

पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण

—
ऑक्टोबर 6, 2018

दुबई | आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे. या सामन्यात संघाचे....

२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम

—
सप्टेंबर 22, 2018

15 सप्टेंबरला एशिया कप 2018 या स्पर्धेला सुरुवात झाली. आता स्पर्धेचा मध्यांतर झाला आहे त्यामुळे चुरस वाढत चालली आहे. दुबईत झालेल्या सुपर  फोरच्या  पहिल्या सामन्यात....

ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच बॅकफूटवर

—
ऑगस्ट 10, 2018

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये युएई येथे कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अनफिट असल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडला मुकावे लागणार....

स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल

—
ऑगस्ट 7, 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत  स्टीव स्मिथला नुकतेच मागे टाकले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या म्हणण्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय....

असा आहे आयसीसीचा २०१७चा सर्वोत्तम कसोटी संघ

—
जानेवारी 18, 2018

आज आयसीसीने २०१७ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली. या अपेक्षेप्रमाणे या संघाचं कर्णधारपद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले तर यष्टीरक्षक म्हणून....

Previous Next