मिचेल स्टार्क

स्टार्क नाही खेळणार बीबीएलचा अंतिम सामना, कारण ऐकून कराल कौतुक

—
फेब्रुवारी 2, 2021

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (बीबीएल) अंतिम टप्पा जवळ आला आहे. गतविजेत्या सिडनी सिक्सर्सने चालू हंगामात देखील अंतिम फेरी गाठण्याची....

‘या’ खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज

—
जानेवारी 26, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. हा एक मिनी लिलाव असेल, ज्यामध्ये सर्व संघांकडे आवश्यक असलेल्या....

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

—
जानेवारी 25, 2021

नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला भारताकडून आपल्याच देशात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही नवख्या भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाची या....

‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आयपीएल २०२१ च्या लिलावात ठरणार सर्वात महागडा खेळाडू, माजी क्रिकेटरची भविष्यवाणी

—
जानेवारी 21, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी सर्व संघांनी लिलावापूर्वी, बुधवारी (20 जानेवारी) आपल्या संघातील काही खेळाडूंना मुक्त केले. तर काही खेळाडूंना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले. त्याचबरोबर आयपीएलच्या....

काय सांगता! कॅप्टनच्या ‘त्या’ चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?

—
जानेवारी 11, 2021

गेल्या पाच दिवसांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावातही भारतावरील....

मिचेल स्टार्क ऑन फायर! पहिल्याच षटकात काढली भारतीय फलंदाजाची विकेट, व्हिडिओ व्हायरल 

—
डिसेंबर 26, 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ १ बाद ३६ धावांवर....

स्टार्कची गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीच उडतेय भंबेरी; व्हिडिओ झाले व्हायरल

—
डिसेंबर 24, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मधील दुसरा सामना (बॉक्सिंग डे कसोटी) २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात भारताला अक्षरश: नामोहरम....

AUS vs IND Test Live : स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्याने भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला

—
डिसेंबर 18, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात झाली. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामन्याच्या रूपात गुलाबी....

IND Vs AUS : ऍडलेड कसोटी सामन्यात हादरली ‘पृथ्वी’! Video व्हायरल

—
डिसेंबर 17, 2020

गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे भारत-ऑस्ट्रेलिया संघामध्ये पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली.....

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज

—
डिसेंबर 13, 2020

भारताविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सोमवारी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया कसोटी संघात सामील होणार आहे.....

लईच भारी! महिला बीबीएलमध्ये हिलीने झळकावले शतक; पती स्टार्कने अशाप्रकारे आनंद केला साजरा

—
नोव्हेंबर 22, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएल स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील ५५ वा सामना सिडनी येथे रविवारी (२२ नोव्हेंबर) सिडनी सिक्सर्स विरुद्ध....

ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?

—
नोव्हेंबर 18, 2020

आयपीएल २०२० च्या यशस्वी हंगामानंतर क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२१ चे वेध लागले आहेत. मागील काही दिवसांच्या चर्चेनुसार, आयपीएलच्या चौदाव्या हंगामापूर्वी खेळाडूंचा ‘मेगालिलाव’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे,....

IPL 2021 Auction : इशान किशनसह ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात मालामाल

—
नोव्हेंबर 16, 2020

आयपीएल 2020 च्या यशस्वी आयोजनानंतर आता सर्वांच्या नजरा पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामाकडे लागतील. पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. बर्‍याच संघांचे दिग्गज खेळाडू या....

मिचेल स्टार्कचा राग पाहून कर्णधाराने मागितली माफी; सांगितले डाव घोषित करण्याचे खरे कारण

—
नोव्हेंबर 12, 2020

क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे फलंदाजी करताना १०० धावा कुटणे ही मोठी गोष्ट समजली जाते. मग या धावा जर गोलंदाज असणाऱ्या खेळाडूने केल्या, तर....

ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे ६ वर्षानंतर ‘या’ मोठ्या टी२० लीगमध्ये पुनरागमन

—
नोव्हेंबर 10, 2020

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क ६ वर्षानंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामात त्याने सिडनी सिक्सर्स संघासोबत करार केला असून तो खेळताना दिसणार....

Previous Next