मिताली राज

वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू

डिसेंबर 3, 2022

सर्वकालीन महान भारतीय महिला क्रिकेटपटू व भारताच्या कसोटी, वनडे संघाची माजी कर्णधार असलेल्या मिताली राज हिचा आज (3 डिसेंबर) 40वा वाढदिवस आहे. ती दिग्गज भारतीय....

Mithali Raj

मिताली राज करतेय नव्या क्षेत्रात पदार्पण! मुहूर्तही ठरला

ऑक्टोबर 30, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जातील. दिवसातील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स (PAKvNED) यांच्या दरम्यान खेळला जाईल. या सामन्यात....

मितालीचे ‘राज’ खत्म! स्मृती बनली टी20 क्रिकेटची नवी ‘सरताज’

ऑक्टोबर 15, 2022

महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेला....

Harmanpreet Kaur

पहिली आणि एकमेव! मितालीलाही जे जमलं नाही, ते हरमनप्रीतने केलं; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास

जुलै 29, 2022

बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)....

india women odi

कॉमनवेल्थ गेम्स: ‘आम्ही येथे फक्त गोल्ड जिंकायला आलो आहोत’, यष्टीरक्षक-फलंदाजाने केला दावा

जुलै 28, 2022

गुरूवार (२८ जुलै) बर्मिंघम, इंग्लंड येथे कॉमनवेल्थ गेम्सला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट....

Mithali-Raj

‘कित्येक पिढ्यात एकदाच असे खेळाडू जन्माला येतात’, मितालीकडून शेफालीचे भरभरून कौतुक

जुलै 25, 2022

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी बर्मिंघमला गेला आहे. या संघात युवा विस्फोटक फलंदाज शेफाली वर्मा हिचाही समावेश आहे. शेफाली....

Mithali-Raj

काय सांगता! मिताली राज पुन्हा दिसणार क्रिकेटच्या मैदानात, स्वत:च दिले संकेत

जुलै 25, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिताली आता महिला आयपीएल (इंडियन....

Harmanpreet-Kaur-Mitali-Raj

मिताली राजची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, कर्णधार होताच हरमनप्रीतने केले महत्त्वाचे विधान

जून 19, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. मिताली राजने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वात या दौऱ्यावर....

VVS-Laxman-Bcci-Women

दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर

जून 19, 2022

भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यासाठी पोहोचली आहे. मिताली राजच्या निवृत्तीनंतर भारताचा हा पहिला दौरा असणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याअगोदर नॅशनल क्रिकेट....

Mithali-Raj

तिच्या सम तीच! भारतीय चाहत्यांना आठवणींचं भांडार देऊन मितालीनं इंटरनॅशनल क्रिकेटला म्हटले, ‘अलविदा!’

जून 15, 2022

८ जूनच्या भर दुपारी बातमी आली, मिताली राज रिटायर झाली. तात्काळ सोशल मीडियावर चेक करून बातमीची सत्यता पडताळून पाहिली. बातमी खरी होती. तब्बल ‌२३ वर्ष....

Sachin-Tendulkar-And-Mithali-Raj

सचिनचा ‘तो’ महाविक्रम मोडूनच थांबली मिताली, आता तिचा विक्रम मोडणे जवळपास अशक्यच

जून 9, 2022

भारतीय महिला संघाची महान कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (८ जून) तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिली. मितालीने बुधवारी अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ती निवृत्ती घेत असल्याचे....

Mithali-Raj

‘भारतात मिताली राज हे नाव महिला क्रिकेटसाठी समानार्थी’, निवृत्तीनंतर दिग्गजांकडून मितालीवर शुभेच्छांचा पाऊस

जून 8, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू मिताली राज हिने आज आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. अगदी अचानकपणे मितालीने....

मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर

जून 8, 2022

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. ०८ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या क्षेत्रात....

Mithali-Raj

पाकिस्तानला नमवणारी ते आयसीसी स्पर्धा खेळणारी सर्वाधिक वयस्कर मिताली, तिचे ‘हे’ विक्रम मोडणे शक्य नाही

जून 8, 2022

बुधवारी (दि. ०८ जून) भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मितालीने तिच्या....

MIthali Raj

Mithali Raj Retirement। मितालीबद्दल माहीत नसलेल्या ‘या’ खास गोष्टी घ्या जाणून

जून 8, 2022

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. 08 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या मितालीने वयाच्या....

Previous Next