मिशेल मार्शची दुखापत

हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर

सप्टेंबर 22, 2020

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना घोट्याला दुखापत झाली. त्याची ही दुखापत गंभीर....