fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर

Mitchell Marsh may be ruled out of entire IPL due to ankle injury

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना घोट्याला दुखापत झाली. त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, तो आयपीएल २०२०मधील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. Mitchell Marsh may be ruled out of entire IPL due to ankle injury

बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. त्यानंतर बेंगलोरच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना हैद्राबाद संघाला १९.४ षटकात केवळ १५३ धावाच करता आल्या. त्यामुळे हैद्राबादने तो सामना १० धावांनी गमावला.

दरम्यान बेंगलोरचा डाव चालू असताना हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मार्शला ५वे षटक टाकण्यासाठी पाठवले. पण तो पूर्ण षटकातील केवळ ४ चेंडू टाकू शकला. मार्शच्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर बेंगलोरचा फलंदाज ऍरॉन फिंचने शॉट मारला. तो शॉट अडवण्यासाठी मार्शने डाइव्ह मारली. दरम्यान त्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर पुढे तो फक्त २ चेंडूच टाकू शकला आणि डावातून बाहेर झाला.

असे असले तरी, हैद्राबाद संघाची फलंदाजी चालू असताना मार्श १०व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. पण त्याच्या दुखापतीमुळे त्याला हवी तशी फलंदाजी करता आली नाही आणि तो शून्यावर बाद झाला.

माध्यमातील वृत्तांनुसार, मार्शच्या घोट्याला झालेली दुखापत गंभीर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पुढील सामने खेळू शकणार नाही. पण या गोष्टीची अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

जर मार्श पुढील आयपीएल सामने खेळू शकला नाही, तर हैद्राबाद संघाला मोठा झटका लागू शकतो. त्याच्या जागी ३७ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल क्रिश्चियनला संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४० सामने खेळले आहेत. तो मधल्या फळीत फलंदाजी करण्याबरोबर वेगवान गोलंदाजीही करु शकतो. तसेच, अफघानिस्तानचा दमदार टी२० अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याचा पर्यायदेखील संघाकडे उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक

२-३ वर्षांचा गॅप राहूनही ठोकले अर्धशतक, आता स्वत:च्याच खेळीबद्दल वाटतंय आश्चर्य!

कोहलीला बाद करणे क्रिकेटरला पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

ट्रेंडिंग लेख –

१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट


Previous Post

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

Next Post

आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL/ICC
IPL

वडीलांच्या चुकीमुळे ‘रोहन’चा झाला ‘केएल राहुल’; वाचा भारताच्या या यष्टीरक्षकाच्या आयुष्यातील माहित नसलेले किस्से

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Next Post

आजच्या सामन्यात 'हे' ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने 'या' खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.