मिसबाह उल हक पाकिस्तान टी ट्वेंटी विश्वचषक
फक्त या खेळाडूमुळे पाकिस्तान हरला २००७चा टी२० विश्वचषक, नाहीतर भारताचे काही खरे नव्हते
मुंबई । 2007 साली क्रिकेटच्या इतिहासात टी -20 विश्वचषक प्रथमच सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद जिंकले.....





