मुंबई इंडियन्सची नवी जर्सी
Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठीची आतुरता सर्व संघामध्ये पाहायला....






