मुंबई इंडियन्स बातमी

अल्लाह गझनफर बाहेर, ‘हा’ अनुभवी फिरकीपटू मुंबईच्या ताफ्यात दाखल, MI चा मोठा निर्णय!

फेब्रुवारी 16, 2025

आयपीएल 2025 आधी मुंबई इंडियन्सने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असून, त्याच्या जागी अनुभवी मुजीब उर रहमान....