मुंबई इंडियन्स यूनियर स्कूल टूर्नामेंट

चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास

जानेवारी 14, 2023

क्रिकेटजगतात आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत घडलेल्या काही दिग्गज खेलाडूंच्या नावावर काही मोठ्या इनिंग्जची नोंद देखील आहे. मात्र, फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच....