मुंबई विरुद्ध केकेआर सामन्यात घडलेले विक्रम
मुंबई- कोलकाता सामन्यात बनले ‘हे’ ११ विक्रम, जसप्रीत बुमराहने लुटली वाहवा; जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएल २०२२च्या ५६व्या सामन्यात मुंबई इंंडियन्सचा डाव एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला आणि केकेआरने ५२ धावांनी विजय मिळवला. चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा ९वा पराभव होता,....






