मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी

ranji

मुंबई-विदर्भातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोण होणार रणजी चॅम्पियन? जाणून घ्या

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या विदर्भ आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचं दिसतंय. ...

क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल ...

धोनीसारखं विकेटकीपर बनायचं होतं…विदर्भाच्या ‘या’ गोलंदाजानं रणजी फायनलमध्ये केलं मुंबईच्या फलंदाजांना सळो की पळो!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. आजही गल्लीबोळातील अनेक क्रिकेटपटू धोनीसारखं ...

Ranji Trophy Final : मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाच्या फलंदाजाची दाणादाण! अवघ्या 105 धावांत खुर्दा

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. आज सोमवार, 11 मार्च रोजी सामन्याचा दुसरा ...

Vidarbha Ranji team

Ranji Trophy Final : मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून विदर्भाची गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना आज (10 मार्च) मुंबई आणि विदर्भ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम ...

Vidarbha Ranji team

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान; श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा

मुंबई आणि विदर्भ यांच्यात रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ विदर्भाचं कडवं ...

रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो

रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईसमोर 2 वेळच्या चॅम्पियन विदर्भाचं आव्हान असेल. ...