मुंबई संघ इराणी कप विजेता
अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, 27 वर्षांचा दुष्काळ संपवल्याचं बक्षीस मिळालं
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या इराणी चषक स्पर्धेत शेष भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयामुळे मुंबईचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला. तब्बल 27 वर्षांनंतर ही....






