मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा
‘टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस सिद्ध करतात’, मुख्य निवडकर्त्याचा सनसनाटी खुलासा
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खळबळजनक दावा करत भारतीय खेळाडूंवर आरोप ...