मुजीब उर रहमानचा चाहता

tears in eyes of Mujeeb Ur Rahman's young fan

अफगाणिस्तानच्या विजयानंतर चाहत्याने मारली सामनावीर ठरेलल्या मुजीबला मिठी, भावूक व्हिडिओ एकदा पाहाच

अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी (16 ऑक्टोबर) झालेला विश्वचषक सामना चांगलाच रोमांचक ठरला. अफगाणिस्तानने या 283 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 284 धावांचे लक्ष्य ...