मुथय्या मुरलीधरन रोहित शर्मा
भारतीय कर्णधाराविषयी मुरलीधरनचा मोठा दावा! म्हणाला, ‘रोहित शर्मा पुढचा विश्वचषक…’
By Akash Jagtap
—
जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमधील आघाडीचे नाव श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचे आहे. मुरलीधरनने त्याच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (1347) घेण्याचा पराक्रम गाजवला ...