मुनाफ पटेलची गोष्ट

गोष्ट एका क्रिकेटरची भाग 12: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’

-प्रणाली कोद्रे गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात त्याचा 12 जूलै 1983 ला जन्म झाला. घरी गरिबी असल्याने त्याने लहानपण मजदूरीचे कामही केले. गावातील काही ...