मुल्लनपूर कसोटी

मुल्लानपूर कसोटीत टीम इंडियाचा विक्रमी विजय! अफगाणिस्तान तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 300 धावांनी पराभूत

—
जून 8, 2026

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड, मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना खेळला गेला, ज्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. 6 जूनपासून....