मुष्टियुद्ध

भारतीय महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी, जिंकले सात सुवर्ण; नागपूरच्या अल्फियाचा समावेश

—
एप्रिल 24, 2021

संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनंतर क्रीडाक्षेत्र ‌पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. युरोपमध्ये सर्व नियमांची अंमलबजावणी करत विविध जागतिक स्पर्धा सुरू आहेत. त्याचवेळी भारतासाठी पोलंड येथून एक....