मॅक्यूलम बंधू

Brendon-McCullum

आता होणार बॅझबॉल क्रिकेटचा धमाका! मॅक्यूलम बंधू घडवणार जगभरात तुफानी क्रिकेटर्स

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नाथन मॅक्यूलम याने शनिवारी (३० जुलै) डुनेडिनमधील किंग्ज महा विद्यालयामध्ये अधिकृतपणे ‘मॅक्यूलम फॅमिली हाय परफॉर्मन्स क्रिकेट सेंटर’चे अनावरण केले आहे. विद्यालयाने ...