मॅक्सवेल-निशामने केली जर्सीची अदलाबदली

धुलाई केल्यानंतरही निशामने जर्सी देत मॅक्सवेलला दिला ‘हा’ संदेश, लिहिले…

मार्च 8, 2021

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करून मालिका जिंकली. न्यूझीलंडच्या संघाने ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली.....