मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
मेजर ध्यानचंद ‘खेलरत्न’ पुरस्काराची घोषणा; गुकेश, मनू भाकरसह या 4 खेळाडूंना मिळाला सर्वोच्च सन्मान
क्रीडा मंत्रालयानं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा केली आहे. यावर्षी देशाचा हा सर्वोच्च क्रीडा सन्मान मनू भाकर (नेमबाज), डी गुकेश (बुद्धीबळ), हरमनप्रीत सिंह....
आनंदाची बातमी! क्रिकेटचा ‘हिटमॅन’ घडवणाऱ्या दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार
भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.....
क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर; अशी आहे यादी
भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.....
ब्रेकिंग! टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ठरला 2022 खेलरत्न पुरस्काराचा मानकरी
भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. भारतीय क्रीडापटूंना दिला जाणारा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyachand Khelratna Award) यावर्षी वरिष्ठ टेबल टेनिसपटू....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मितालीने पटकावलेत ‘हे’ पुरस्कार, टाका एक नजर
बुधवारी (दि. ०८ जून) भारतीय क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तिच्या....
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनला शनिवारी (१३ नोव्हेंबर) २०२१ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याला हा पुरस्कार त्याचे भारतीय क्रिकेटमधील महत्वाचे....
कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे....
नीरज चोप्रा, मिताली राजसह १२ जणांना ‘खेलरत्न’, तर ३५ खेळाडूंना ‘अर्जून पुरस्कार’; पाहा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
भारत सरकारकडून यावर्षीच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा १२ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. तसेच....
भारीच! नीरज चोप्रा, मिताली राजसह ‘या’ ११ खेळाडूंना मिळणार ‘खेलरत्न’, तर ३५ जणांचा अर्जून पुरस्काराने सन्मान
भारतातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आगामी काळात दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास....
राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले; नीरज चोप्रावरील ‘त्या’ ट्वीटने पेटला नवा वाद
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने 87.58 चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्णपदक जिंकले....
खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कौतुकास्पद प्रदर्शन केले आहे. पुरुषांच्या संघाने ४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.....
पंतप्रधान मोदींनी केली भारताच्या सर्वोच्च क्रिडा पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा, ‘हे’ असेल नवे नाव
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला....

















