मैदानात ५० टक्के प्रेक्षकांना प्रेवश निश्चित
आयपीएल फॅन्ससाठी खूशखबर! आता अधिक क्षमतेचे जाता येणार स्टेडियममध्ये; महाराष्ट्र सरकारने दिली सूट
क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असेलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेत आता स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली....






