‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर’

२१ व्या शतकातील मोस्ट वॅल्यूएबल भारतीय क्रिकेटपटू म्हणून रवींद्र जडेजाची निवड

जुलै 3, 2020

विस्डेनने नुकत्याच जाहीर केलेल्या २१ व्या शतकातील ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेयर्स'(MVP) च्या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दुसरे स्थान पटकावत भारताचा “मोस्ट वॅल्युएबल....