मोहम्मद अझरुद्दीन. युवराज सिंग

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज

मे 21, 2020

१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करताना शतकी खेळी देखील केल्या आहेत.....