मोहम्मद नाविद

धक्कादायक! माजी कर्णधारासह ‘हा’ आक्रमक फलंदाज सापडला मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी, झाली आठ वर्षाची शिक्षा

मार्च 16, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही काळापासून कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅचफिक्सिंग प्रकरणात सापडला नव्हता. मात्र, आयसीसीने आज (१६ मार्च)....