मोहम्मद शमीच्या चाहत्यांच्या ट्विटर प्रतिक्रिया
‘ओह, हमें तुमसे मोहब्बत है…’, कांगारूंना 188 धावांवर लोळवताच ट्विटरवर झळकला मोहम्मद शमी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (दि. 17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा....






