मोहम्मद शमी दुखापतग्रस्त
मोठी बातमी! बांगलादेश दौऱ्याच्या वनडे मालिकेतून भारताच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कसोटीला मुकणार का?
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेनंतर अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली गेली. यामुळे न्यूझीलंड दौऱ्यास विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन इत्यादी....






