मोहम्मद सिराजने घेतली जॉनी बेअरिस्टोची विकेट
व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर सुरु झाला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून....






