मोहम्मद हाफिज

Shoaib Malik Wife, Hasan Ali Wife

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत सौंदर्याची खाण, भल्याभल्या अभिनेत्रीही त्यांच्यापुढे पडतील फिक्या!

पाकिस्तान संघात मोठे खेळाडू गेलेत ज्यामधे वकार युनूस, वासिम अक्रम, शोएब अख्तर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. तसेच सध्याचा पाकिस्तानचा संघ अजूनच बलाढ्य झाल्याचे ...

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. शनिवारी या मालिकेतील पहिला टी२० सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने ४ विकेट्सने जिंकत ...

…म्हणूनच पाकिस्तानचे खेळाडू भारतीय खेळाडूंप्रमाणे यशस्वी होत नाही, दिग्गजाचे मोठे भाष्य

मंगळवारी(१९ जानेवारी) भारतीय संघाने ब्रिस्बेन येेथ ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत केले आणि इतिहास घडवला. सन १९८८ नंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला. एवढेच ...

शोएब मलिक, मोहम्मद आमिर यांच्या सामना शुल्कात वाढ; पाहा किती मिळणार रक्कम

पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारात स्थान दिले नव्हते. त्यामुळे ...

पाकिस्तानी वरिष्ठ खेळाडूंच्या मानधनात वाढ; भारताच्या जावयासह ‘या’ चौघांना झाला फायदा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्षाखेरीस काही वरिष्ठ खेळाडूंना मालामाल केले. पीसीबीने शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर यांना मोठी भेट दिली आहे. ...

वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा काल (१ सप्टेंबर) शेवटचा निकाल लागला. मॅनचेस्टर येथे पार पडलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ...

टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा 

२५ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दूसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखला ...

विश्वचषक रद्द होणे पडले पथ्यावर, धोनीसह या ५ क्रिकेटरला झाला मोठा फायदा

आयसीसीने काही दिवसांपुर्वी एक बैठक भरवली आणि या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा आयसीसीची एक बैठक झाली आणि ...

गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….

क्रिकेटच्या खेळात प्रत्येक खेळाडूची एक वेगळी भूमिका असते. मग तो फलंदाज असो वा गोलंदाज, तो आपल्या कामगिरीने संघाला यश मिळवून देत असतो. तशाच प्रकारे ...

अरे माझी कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे खळबळजनक ट्विट

मुंबई ।  इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली. यात सोमवारी तीन तर मंगळवारी सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ...

पाकिस्तानला आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह

जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता पाकिस्तान क्रिकेटलाही याची झळ बसत आहे. पाकिस्तानचा संघ जूनच्या अखेरीस इंग्लंडला ३ कसोटी आणि ३ ...

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; ‘या’ दोन नव्या चेहर्‍यांना संघात संधी

मुंबई । ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 3 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यासाठी 29 सदस्यीय ...

पाकिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा कसोटी क्रिकेटला अलविदा…

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या अबुधाबीमध्ये सुरु असलेला न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा कसोटी सामना त्याचा अखेरचा कसोटी सामना ...

५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन

पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना 7 आॅक्टोबरपासून दुबईत होणार असून त्यासाठी पाकिस्तानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. पाकिस्तानने आधीच्या संघात 37 वर्षीय मोहम्मद ...

यामुळे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू करणार पाकिस्तान क्रिकेट मंडळा विरुद्ध बंड!

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नुकतेच येत्या तीन वर्षासाठी 33 खेळाडूंना करारबद्ध केले आहे. गेल्या वर्षी बी श्रेणीमध्ये असलेल्या बाबर आझमला यावेळी ए श्रेणीत स्थान देण्यात ...