यशस्वी जयस्वाल मराठी माहिती
पाणीपुरी विकून जीवन जगणाऱ्या पठ्ठ्याचे आता बदलणार आयुष्य; गुरुमंत्र घेऊन ठेवतोय आयपीएलमध्ये पाऊल
२०१९ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात यशस्वी जयस्वालने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ४०० धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने १....





