यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन
हसन अलीची साडेसाती सुरूच! विश्वचषकात ‘विलन’ ठरल्यानंतर आता आयसीसीची कारवाई
पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल....




