यष्टीरक्षक-कर्णधार म्हणून एका कसोटी सामन्यात 10 झेल
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचा खास विक्रम पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने मोडला
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात तिसरा सामना आज(14 जानेवारी) पार पडला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी विजय मिळवला असून तीन सामन्यांची कसोटी....




