यासिर अलीला दुखापत

पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी

बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानावर छोटेमोठे अपघात घडताना दिसत असतात. त्यातही अधिकतर वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे हे प्रसंग उद्भवत असतात. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चट्टोग्राम येथे ...