युएईत अर्धशतक करणारे ३ आयपीएल कर्णधार
विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १३वा हंगाम यावेळी युएईत खेळला जाणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर ...