युझवेंद्र चहलचे ग्लेन मॅक्सवेलसाठी ट्विट
“टॉम आणि जेरी आले एकाच संघात”, आरसीबीच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूचा समावेश होताच चहलने केले मजेशीर ट्विट
बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव गुरुवारी चेन्नई येथे पार पडला. अपेक्षेप्रमाणेच कोट्यावधींची बोली लावत नामांकित खेळाडूंना विविध संघांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यात ऑस्ट्रेलियाचा....






