युझवेंद्र चहलचे पराभवानंतर वक्तव्य
‘हा सामना लवकर विसरू…’, 4 विकेट्स घेऊनही हैदराबादविरुद्ध पराभव होताच चहलची सर्वात मोठी प्रतिक्रिया
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर रविवारी (दि. 7 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 52वा सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने हातातून निसटलेला....






