युझवेंद्र चहलने केलेले वक्तव्य
टी२० विश्वचषकातून वगळण्याबाबत भारताच्या चहलने सोडले मौन; म्हणाला, “मला ४ वर्षे संघाबाहेर…”
रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले. तर विजयाचे प्रबळ....






