युझवेंद्र चहल विरुद्ध विश्वनाथन आनंद बुद्धिबळ सामना
चहल करणार ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूचा सामना, मात्र क्रिकेट नाही तर चक्क बुद्धिबळाच्या पटावर
भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे बुद्धिबळ प्रेम जगजाहीर आहे. लहानपणी चहलने व्यावसायिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देखील तो सहभागी झाला होता. जागतिक....






