युवराज सिंगच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Yuvraj-SIngh-Dance

गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर थिरकला ‘सिक्सर किंग’, पाहा युवराज सिंगचा भन्नाट डान्स

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले. युवीने त्याची इंस्टाग्राम रील बनवून हा व्हिडिओ ...