युवराज सिंगने ईशान किशनचे केले कौतुक

पदार्पणात अर्धशतक करणाऱ्या ईशान किशनचे युवराजकडून कौतुक; म्हणाला, ‘आयपीएलमध्ये कमी वयात खेळण्याची…’

मार्च 14, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पदार्पण....