युवराज सिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का
भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर करण्यासाठी फक्त एक सामना दूर आहे. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक....






