यूएसए विरुद्ध नेदरलँड्स
T20 WC 2026: अमेरिकेची दमदार कामगिरी; नेदरलँड्सवर 93 धावांनी विजय, ऐतिहासिक पराक्रमाची नोंद!
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या २१ व्या सामन्यात अमेरिकेने नेदरलँड्सचा ९३ धावांनी पराभव करून इतिहास रचला. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने....






