रचिन रवींद्र कसोटी

“रचिन रवींद्रनं सीएसकेसोबत मिळून भारताविरुद्ध तयारी केली होती”, माजी खेळाडूचा गंभीर आरोप

भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं चेन्नई सुपर किंग्जवर एक गंभीर आरोप केला आहे. चेन्नईनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीमध्ये सराव करण्याची परवानगी दिली, यावरूव ...