रजत पाटीदार स्पेशल स्टोरी

Rajat-Patidar

आधी फास्ट बॉलर, मग स्पिनर आणि आता बॅटर म्हणून नाव कमावलेला आरसीबीचा रजत पाटीदार

जून 3, 2022

आयपीएल २०२२साठीचा मेगा ऑक्शन १२-१३ फेब्रुवारीला पार पडला. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्ससह युवा खेळाडूंना कोट्यवधींची बोली लागली. जितके विकले गेले त्याच्या चार-पाच पट जणांना निराश होत....