रणजी ट्राॅफी 2024-25 अंतिम सामना

विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी उंचावली, तिसऱ्यांदा जेतेपदावर कोरलं नाव..!

मार्च 2, 2025

रणजी ट्रॉफी 2024-25 च्या अंतिम सामन्यात विदर्भाने केरळचा पराभव करून आपले तिसरे विजेतेपद पटकावले. हा सामना नागपूरच्या जामथा स्टेडियममध्ये खेळवला गेला. विदर्भ संघाने पहिल्या डावात....