रमनदीप सिंग स्पेशल स्टोरी

वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण

एप्रिल 10, 2022

आयपीएल २०२२चा अठरावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवला गेला. बेंगलोरने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात मुंबईकडून २४ वर्षीय....