रवींद्र जडेजाने शेअर केलेला फोटो
याद आ रही है! जड्डूला येतेय लाडक्या पत्नीची आठवण; सोशल मीडियावर व्यक्त केले दु:ख
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात....







