रवींद्र जडेजा एकदिवसीय संघातून वगळलं

निवड समितीचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या

जुलै 19, 2024

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेल्या रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान मिळालेलं नाही, ज्यामुळे चाहत्यांना....